Mangesh Mahale
सोनवणे हे 28 कोटी 92 लाख रुपयांच्या एकूण संपत्तीचे मालक असल्याचे त्यांच्या अर्जातून स्पष्ट झाले आहे.
2019 मध्ये सोनवणे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या चलसंपत्तीत 63 टक्क्यांची तर आचल संपत्तीत 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.
एकूण संपत्तीत 17 कोटी 52 लाख 77 हजार रुपयांची वाढ झाल्याचे अर्जात नमूद केले आहे.
सोनवणे यांच्याकडे तीन ट्रॅक्टर, एक टँकर, एक हार्वेस्टर तर पत्नी सारिका यांच्या नावे दोन ट्रॅक्टर एक हार्वेस्टर व एक कार आहे.
कुटुंबाकडे तीन ट्रॅक्टर, सोनवणेकडे दोन लाख 19 हजारांचे सोने तर पत्नीकडे चार लाख 38 हजार रुपयांचे दागिने, 500 ग्रॅम चांदी आहे.
सोनवणे नेमकी कशाची शेती करतात ज्यातून सोने पिकतं, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला आहे.
बजरंग सोनवणे यांच्या संपत्तीचे विवरण समोर आल्याने मुंडेंनी केलेल्या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.
NEXT: सुजय विखेंवर एवढ्या कोटींचं कर्ज; नेमकं संपत्ती