Sujay Vikhe Patil Net Worth : सुजय विखेंवर एवढ्या कोटींचं कर्ज; नेमकं संपत्ती किती?

Akshay Sabale

सोमवारी अर्ज दाखल -

भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी ( 22 एप्रिल ) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जाबरोबर संपत्तीचं विवरणपत्रही दाखल केलं आहे.

Sujay Vikhe-Patil | sarkarnama

पाच कोटी वाढ -

सुजय विखे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत साडेअकरा कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Sujay Vikhe-Patil | sarkarnama

गुन्हा नाही -

विखे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, तर तीन कोटी रुपयांचं कर्ज त्यांच्यावर आहे.

Sujay Vikhe-Patil | sarkarnama

जंगम अन् स्थावर मालमत्ता -

सुजय विखे यांच्याकडे जंगम आणि स्थावर अशी एकूण वैयक्तिक मालमत्ता 23 कोटी 11 लाख 40 हजार 478 रुपये आहे.

Sujay Vikhe-Patil | sararnama

2019 मालमत्ता -

पाच वर्षांपूर्वीच्या 2019 च्या निवडणुकीत त्यांनी आपली मालमत्ता 11 कोटी 17 लाख 56 हजार 439 रुपये असल्याचे उमेदवारी अर्जात नमूद केले होते.

Sujay Vikhe-Patil | sarkarnama

पाच वर्षांत वाढ -

पाच वर्षांत सुजय विखे यांच्या वैयक्तिक संपत्ती 11 कोटी 93 लाख 94 हजार 39 रुपयांची वाढ झाली आहे.

Sujay Vikhe-Patil | sarkarnama

पत्नी धनश्री विखेंकडे संपत्ती -

सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांची पाच कोटी 82 लाख 2 हजार 263 रुपये एवढी मालमत्ता जाहीर केली आहे.

Sujay Vikhe-Patil | sarkarnama

वाहन -

सुजय विखे यांनी यंदाही त्यांनी स्वमालकीचे वाहन नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Sujay Vikhe-Patil | sarkarnama

कर्ज -

सुजय विखे यांच्यावर 3 कोटी 64 लाख 13 हजार 209 रपये कर्ज आहे. त्यात दोन कोटी 24 लाख 13 हजार 209 रुपये प्रवरा सहकारी बँकेचे गृहकर्ज आहे.

Sujay Vikhe-Patil | sarkarnama

शिक्षण -

एक कोटी 40 लाख रुपये अनिशा ट्रेडिंग कंपनीकडून उसनवारीने घेतले आहे. पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.

R

Sujay Vikhe-Patil | sarkarnama

NEXT : 15 लाखांचं कर्ज, स्वत:ची कार नाही, भाजपच्या चाणक्याची संपत्ती किती?

Amit Shah | sarkaranama