विधानपरिषद निवडणुकीत राणेंना साथ अन् ठाकरेंना धोका देणाऱ्या बाळ मानेंची हिस्ट्री!

Jagdish Patil

निवडणूक

राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे.

Konkan MLC Bala Mane | Sarkarnama

अर्ज माघार

आज निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असतानाच कोकणात एक मोठी घडामोडी घडली.

Konkan MLC Bala Mane

बाळ माने

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषदचे ठाकरेंच्या गटाचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी ऐनवेळी माघार घेतली.

Konkan MLC Bala Mane | Sarkarnama

माघार

भाजप नेते नितेश राणेसोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात येत मानेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Konkan MLC Bala Mane | Sarkarnama

बिनविरोध

राणेंच्या भेटीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कोकणातील विधानपरिषदेची निवडणूक आता बिनविरोध होईल.

Konkan MLC Bala Mane | Sarkarnama

हकालपट्टी

या निर्णयानंतर मानेंची पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Konkan MLC Bala Mane

धक्का

तर ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेत ठाकरेंना धक्का देणाऱ्या बाळ मानेंची माहिती जाणून घेऊया.

Konkan MLC Bala Mane | Sarkarnama

कोण आहेत बाळ माने?

ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिलेले बाळ माने हे यापूर्वी भाजपमध्येच होते.

Konkan MLC Bala Mane | Sarkarnama

प्रवेश

2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Konkan MLC Bala Mane | Sarkarnama

पराभव

त्यानंतर त्यांनी उदय सामंतांच्या विरोधात निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Konkan MLC Bala Mane | Sarkarnama

NEXT : CBSE चा घोटाळा येणार चव्हाट्यावर; 'ही' महिला IAS अधिकारीच करणार पोलखोल

IAS Radha Chauhan | Sarkarnama
क्लिक करा