Balasaheb Thackeray : ठाकरे कुटुंबीयांनी वाहिली बाळासाहेबांना आदरांजली; पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

11 वा स्मृतिदिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) 11 वा स्मृतिदिन आहे.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

स्मृतिदिन

स्मृतिदिनानिमित्त ठाकरे कुटुंबाने बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

उद्धव ठाकरे

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

रश्मी ठाकरे

रश्मी ठाकरे यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

आदित्य ठाकरे

शिवसेनेचे युवानेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

तेजस ठाकरे

तेजस ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

बाळासाहेबांना आदरांजली

स्मृतिस्थळी ठाकरे कुटुंब आणि शिवसैनिकही उपस्थित होते.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

Next : कमी वयात मोठी जबाबदारी सांभाळणारे नेतृत्त्व !

येथे क्लिक करा