Shambhuraj Desai : कमी वयात मोठी जबाबदारी सांभाळणारे नेतृत्त्व !

सरकारनामा ब्यूरो

जन्म

शंभूराज देसाई यांचा जन्म 1966 मध्ये साताऱ्यातील पाटणमध्ये झाला.

Shambhuraj Desai | Sarkarnama

शिक्षण

शंभूराज देसाई यांनी कॉमर्समधून पदवी प्राप्त केली आहे.

Shambhuraj Desai | Sarkarnama

19 व्या वर्षी अध्यक्ष

शंभूराज देसाई हे वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी एका सहकारी साखर कारखाचे अध्यक्ष झाले.

Shambhuraj Desai | Sarkarnama

सर्वात लहान वयात चेअरमनपदी

आशिया खंडात सर्वात लहान वयात चेअरमन पदावर विराजमान होण्याचा मान शंभूराज देसाई यांना आहे.

Shambhuraj Desai | Sarkarnama

शंभूराज देसाई

शंभूराज देसाई हे सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत.

Shambhuraj Desai | Sarkarnama

महाराष्ट्र विधानसभा सदस्य

आमदार शंभूराज देसाई महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.

Shambhuraj Desai | Sarkarnama

उत्कृष्ट संसदपटू

शंभूराज देसाई हे उत्कृष्ट संसदपटू आहेत.

Shambhuraj Desai | Sarkarnama

पालकमंत्री

सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे ते सध्या पालकमंत्री आहेत.

Shambhuraj Desai | Sarkarnama

Next : महाराष्ट्राचे राजकारण गाजवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची दुर्मिळ छायाचित्रे

येथे क्लिक करा