Jayashree Thorat : बाळासाहेब थोरातांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; जयश्री थोरात यांना काँग्रेसने दिली नवी जबाबदारी

Amol Sutar

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे.

Jayashree Thorat | Sarkarnama

अध्यक्षपदी नियुक्ती

जयश्री थोरात यांची काँग्रेसने संगमनेर विधानसभा युवक अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Jayashree Thorat | Sarkarnama

युवक काँग्रेस

तसेच जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Jayashree Thorat | Sarkarnama

नगर

पहिल्यांदाच जयश्री थाेरात यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे नगरच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

Jayashree Thorat | Sarkarnama

तिसरी पिढी

भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात यांच्यानतंर डॉ. जयश्री थोरात यांच्या रूपाने थोरातांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात उतरली आहे.

Jayashree Thorat | Sarkarnama

डॉक्टर

जयश्री थोरात या पेशाने डॉक्टर असून, त्या कॅन्सर तज्ज्ञ आहेत.

Jayashree Thorat | Sarkarnama

सामाजिक

त्या एकवीरा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

Jayashree Thorat | Sarkarnama

काँग्रेसमध्ये सक्रिय

बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या निलंबनानंतर त्यांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाला आहे. 

R

Jayashree Thorat | Sarkarnama

NEXT : Dada Bhuse Birthday : प्रवाहाविरुद्ध जाणारे, कणखर भूमिका मांडणारे राजकारणी...

येथे क्लिक करा