Rashmi Mane
देशातील प्रसिद्ध 'आयएएस' अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
कधी त्याच्या निर्णयांमुळे तर कधी त्याच्या कडक शिस्तीमुळे त्याची चर्चा होते.
नागपाल पुन्हा एकदा आपल्या कृतीमुळे चर्चेत आल्या आहेत. वास्तविक दुर्गा शक्ती बांदा जिल्हा दंडाधिकारी या पदावर रुजू झाल्या
नागपाल यांनी अवैध खाण माफियांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
अवैधपणे खाणकाम करणाऱ्या माफियांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
बेकायदेशीर खाणकामावर कारवाई करताना दुर्गा शक्ती नागपाल यांनी २० लाखांचा दंड ठोठावला आहे.
एक प्रभारी, एक उपनिरीक्षक, 2 महसूल कर्मचारी आणि 2 कॉन्स्टेबल यांनाही निलंबित केले आहे. त्यासोबतच एसडीएम, तहसीलदार, नायब तहसीलदार, खनिकर्म अधिकारी, डेप्युटी एसपी, एसएचओ यांच्याकडूनही स्पष्टीकरण मागवले आहे.
यावरून दुर्गा शक्ती यांच्या कडकपणाचा अंदाज तुम्ही नक्कीच लावू शकता...