Pranita Chikhalikar : खासदार चिखलीकरांची 'सावली' म्हणून वावरणाऱ्या प्रणिता....

Rashmi Mane

प्रणिता देवरे

प्रणिता देवरे चिखलीकर ह्या भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कन्या आहेत.

Pranita Chikhalikar | Sarkarnama

पती अतिरिक्त जिल्हाधिकारी

प्रणिता चिखलीकरांचे पती पंकज देवरे हे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत.

Pranita Chikhalikar | Sarkarnama

जिल्हा परिषदेच्या सदस्य

प्रणिता पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आहे.

Pranita Chikhalikar | Sarkarnama

महिला मोर्चा उपाध्यक्ष

त्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

Pranita Chikhalikar | Sarkarnama

मतदारसंघाच्या संयोजिका

त्यांच्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या संयोजिका म्हणून जबाबदारी आहे.

Pranita Chikhalikar | Sarkarnama

प्रचारात सक्रिय सहभाग

खासदार प्रतापराव चिखलीकराच्या प्रचारात सक्रिय सहभागी असतात.

Pranita Chikhalikar | Sarkarnama

भाऊ देखील जिल्हापरिषद सदस्य

त्यांचे बंधू प्रवीण पाटील चिखलीकर हे दोन वेळा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

Pranita Chikhalikar | Sarkarnama

Next : पंकजा मुंडेंची भन्नाट रेसिपी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल...!

येथे क्लिक करा