बांगलादेशचे भावी पंतप्रधान तारिक रहमान यांना संकटाच्या काळात साथ देणाऱ्या जुबैदा रहमान कोण?

Jagdish Patil

पंतप्रधान

बांगलादेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर नव्या पंतप्रधानांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

Tarique Rahman | Bangladesh PM| Zubaida Rahman | Sarkarnama

तारीक रहमान

या चर्चांमध्ये बीएनपीचे कार्यवाह अध्यक्ष तारिक रहमान यांचं नाव आघाडीवर असून ते तब्बल १७ वर्षांनी मायदेशी परतले आहेत.

Tarique Rahman | Bangladesh PM| Zubaida Rahman

लंडन

२००८ मध्ये कायदेशीर आणि राजकीय वादांमुळे हे तारिक रहमान कुटुंबियांसह लंडनला गेले होते.

Tarique Rahman | Bangladesh PM| Zubaida Rahman | Sarkarnama

जुबैदा

तारीक यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी असलेल्या जुबैदा यांचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Tarique Rahman | Bangladesh PM| Zubaida Rahman | Sarkarnama

लग्न

जुबैदा यांचा जन्म १८ मे १९७२ रोजी सिलहट येथे झाला. त्यांनी ढाक्यातून MBBS पूर्ण केलं आणि फेब्रुवारी १९९४ मध्ये तारिक यांच्याशी लग्न केलं.

Tarique Rahman | Bangladesh PM| Zubaida Rahman

बडतर्फ

जुबैदा २००८ मध्ये स्टडी लिव्हवर लंडनमध्ये असताना प्रतिकूल राजकीय परिस्थितीमुळे त्यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.

Zubaida Rahman | Sarkarnama

वडील

जुबैदा यांचे वडील रिअर ॲडमिरल महबूब अली खान हे नौदल प्रमुख आणि मंत्रीही होते.

Zubaida Rahman | Sarkarnama

भ्रष्टाचार

२००८ मध्ये, झुबैदा पती तारिक यांच्यासह सासू यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी आयोगाने कारवाई केली.

Zubaida Rahman | Sarkarnama

शिक्षा

ज्यामध्ये ३ वर्षांच्या तुरुंगवास आणि 35 लाख टका दंड ठोठावण्यात आला होता.

Zubaida Rahman | Sarkarnama

आरोप

तारिक यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा कट रचणे अशा गंभीर गुन्ह्यांचा आरोप देखील ठेवण्यात आला होता.

Zubaida Rahman | Sarkarnama

NEXT : ज्यांच्या एका फोटोवरून महाराष्ट्राचं राजकारण पेटलं, ते टीपू सुलतान कोण होते?

क्लिक करा