Mangesh Mahale
एका विद्यार्थी नेत्यामुळे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला अन् देश सोडावा लागला, त्याचे नाव नाहिद इस्लाम
नाहिद इस्लाम याच्या चिथावणीमुळे हजारो विद्यार्थी रस्त्यावर येऊन आंदोलनात सहभागी झाले.
नाहिद इस्लाम हा ढाका विद्यापीठात समाजशास्त्र विषयाचा विद्यार्थी आहे. हसीना सरकार विरोधातील आंदोलनाचा तो प्रमुख चेहरा होता.
नाहिद याला पोलिसांनी अटक करुन 24 तासांनी सोडून दिले होते. तो एका पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळला होता.
19 जुलै रोजी त्याला अटक केली होती. सहा दिवसानंतर त्याच्या सोडून दिले होते. त्यावेळी त्याचा डोळ्यावर पट्टी बांधली होती.
26 जुलै रोजी तो उपचार घेत असताना त्याला रुग्णालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
आंदोलन संपवण्यासाठी पोलिसांनी त्यांचा व्हिडिओ तयार केला होता. सुरक्षेसाठी ताब्यात घेतल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
नाहिद इस्लाम यांच्या आंदोलनामुळे सुमारे 200 जणांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर नाहिद याने आंदोलनाला गती दिली होती. त्यामुळे आंदोलन चिघळले.
NEXT : तीन वेळा UPSC नापास; तरी जिद्दीनं पूर्ण केलं 'आयएएस'चं स्वप्नं!