बांगलादेशी मॉडेलकडे सापडलं आधार कार्ड! चौकशीत धक्कादायक माहिती उघड, कोण आहे ही मॉडेल?

Rashmi Mane

कोलकात्यातून बांग्लादेशी मॉडेल अटकेत!

कोलकात्यात अवैधपणे राहणाऱ्या बांग्लादेशी मॉडेल शांता पॉलला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याजवळ अनेक बनावट भारतीय ओळखपत्रे आढळून आली.

shanta paul | Sarkarnama

कोण आहे शांता पॉल?

शांता पॉल वय 28, बांग्लादेशातील टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेलं आहे. सोशल मीडियावर ती खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

shanta paul | Sarkarnama

अटक कशी झाली?

कोलकात्याच्या जादवपूर भागातील एका अपार्टमेंटमधून शांता पॉलला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संशयास्पद हालचालींमुळे चौकशी सुरू झाली.

shanta paul | Sarkarnama

कोणते दस्तावेज सापडले?

तिच्याकडे बांग्लादेशी पासपोर्ट, रीजेंट एअरवेजचं आयडी कार्ड, ढाक्याचं एज्युकेशन अ‍ॅडमिट कार्ड सापडलं.

shanta paul | Sarkarnama

भारतात बनवलेले बनावट डॉक्युमेंट्स

शांताकडे दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर बनवलेले आधार कार्ड, भारतीय राशन कार्ड आणि मतदार ओळखपत्रही सापडले.

shanta paul | Sarkarnama

व्हिसा आहे का?

भारतामध्ये राहण्यासाठी शांता पॉलकडे कोणतंही वैध व्हिसा नव्हता. तिने कोणताही समाधानकारक खुलासा केला नाही.

shanta paul | Sarkarnama

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह

शांता फेसबुक व इंस्टाग्रामवर रील्स पोस्ट करत होती. तिच्या अकाउंटवर हजारो फॉलोअर्स आहेत.

shanta paul | Sarkarnama

पोलिसांकडून पुढील तपास

शांता पॉलवर फसवणूक, बनावट दस्तावेज तयार करणे आणि देशात अवैधपणे राहण्याचे आरोप लावण्यात आले आहेत.

shanta paul | Sarkarnama

Next : डॉक्टरकी सोडून UPSC च्या मैदानात उडी : बिना क्लास यशस्वी, आता तरुणांनाही करतात इन्स्पायर 

येथे क्लिक करा