Mangesh Mahale
बापूसाहेब गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत UPSCपरीक्षेत मोठे यश मिळवले आहे.
यूपीएससी परीक्षेत ५६१ वा क्रमांक मिळवत ते आता आयपीएस अधिकारी होणार आहेत.
आई दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करीत होत्या, तर त्यांचे वडील वॉचमन, वाहनचालक म्हणून काम करीत होते.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला बापूसाहेब यांनी जेवणाचे डब्बे पोहोचवण्याचं काम केले आहे.
CRPF मध्ये Assistant Commandant सारखी प्रतिष्ठेची नोकरी मिळूनही त्याने ती नाकारली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर UPSC ची तयारी केली.
बापूसाहेब यांनी हे यश आपल्या आई-वडिलांच्या संघर्षाचे फळ असल्याचे म्हटले आहे.
दृढनिश्चयामुळे आणि आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे ते या यशापर्यंत पोहोचू शकले.
NEXT: बाप शेतकरी, पोरगं झालं ‘क्लास वन’ अधिकारी! शिकवणी न लावता असं केलं अभ्यासाचं नियोजन