Yugendra Pawar: आजोबा सांगतील तेच धोरण म्हणणारे युगेंद्र पवार आहेत कोण?

Mangesh Mahale

आणखी एक वारसदार...

पवार घराण्यातील आणखी एक वारसदार राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे.

Yugendra Pawar | Sarkarnama

युगेंद्र पवार

होय, युगेंद्र पवार, हे लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याचे चित्र आहे.

Yugendra Pawar | Sarkarnama

साहेब म्हणतील तसंच...

साहेब (शरद पवार) म्हणतील तसंच पुढे काम करणार, असे सांगत युगेंद्र यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले.

Yugendra Pawar | Sarkarnama

अजितदादांचे पुतणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत.

Yugendra Pawar | Sarkarnama

बारामती कुस्ती संघ

बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी युगेंद्र यांच्याकडे आहे.

Yugendra Pawar | Sarkarnama

सामाजिक कार्य

बारामतीतील सामाजिक कार्यक्रमातही युगेंद्र हे सक्रिय असतात. त्यांचे शिक्षण पुणे, मुंबई आणि परदेशात झाले आहे.

Yugendra Pawar | Sarkarnama

शरयू फाउंडेशन

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत.

Yugendra Pawar | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे फोटो, भाषणं युगेंद्र सातत्याने सोशल मीडियावर शेअर करीत असतात.

R

Yugendra Pawar | Sarkarnama

NEXT: 'रेडिओ'चा भारदस्त आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन!

येथे क्लिक करा