अभिजित दिपकेवर शाईफेक करणारी महिला कोण? धक्कादायक हिस्ट्री आली समोर...

Jagdish Patil

उपोषण

नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक दिल्लीत उपोषणाला बसले होते.

Barkha Trehan | Abhijeet Dipke ink attack | Sarkarnama

सोनम वांगचुक

मात्र, शनिवारी वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने तिथून उचलून नेत रुग्णालयात दाखल केलं.

Barkha Trehan | Abhijeet Dipke ink attack | Sarkarnama

अभिजित दिपके

त्यानंतर CJP चे अभिजित दिपके भावूक होऊन माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांच्यावर एका महिलेनं शाईफेक केली.

Barkha Trehan | Abhijeet Dipke ink attack | Sarkarnama

बरखा त्रेहन

शाईफेक करणाऱ्या महिलेचं नाव बरखा त्रेहन असून त्यांच्याबाबतची माहिती समोर आली आहे.

Barkha Trehan | Abhijeet Dipke ink attack | Sarkarnama

पुरुष आयोग

त्रेहन यांनी एक्सवर स्वत:ची ओळख, पुरुषांसाठी आवाज उठवणाऱ्या, पुरुष आयोगाच्या अध्यक्षा, TEDx स्पीकर अशी करून दिली आहे.

Barkha Trehan | Abhijeet Dipke ink attack | Sarkarnama

घोषणा

दिपकेंवर शाई फेकली, तेव्हा त्या 'जय श्री राम' अशा घोषणा देत होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Barkha Trehan | Abhijeet Dipke ink attack | Sarkarnama

जंतर मंतर

याआधी बरखा त्रेहन या जंतर मंतरवर डिसेंबर 2025 रोजी दिसल्या होत्या.

Barkha Trehan | Abhijeet Dipke | Sarkarnama

निदर्शनं

उन्नावमध्ये बलात्कार प्रकरणी शिक्षा झालेल्या तत्कालीन भाजप आमदार कुलदीप सेनगर याच्या समर्थनार्थ हे निदर्शनं करण्यात आलं होतं.

Barkha Trehan | Abhijeet Dipke | Sarkarnama

पोस्ट

दरम्यान, शाईफेकीनंतर बरखा त्रेहन एक पोस्ट शेअर करत आपणच शाईफेक केल्याचं मान्य केलं.

Barkha Trehan | Abhijeet Dipke | Sarkarnama

अवमान

CJPच्या व्यासपीठावर प्रभू श्रीरामाचा अवमान झाला, तेव्हा दिपके हसला म्हणून मीच शाई फेकल्याचं त्यांनी कबूल केलं आहे.

Barkha Trehan | Abhijeet Dipke | Sarkarnama

NEXT : तब्बल 16 वर्ष ते 115 दिवस उपोषण, 'त्या' नेत्यांची यादी पाहाच, कारणे ही वाचा? महात्मा गांधी, भगतसिंग अन्...

क्लिक करा