Haribhau Bagade : हरिभाऊ बागडेंच्या आधी 'या' मराठी नेत्यांनी राजस्थानच्या राज्यपालपदाचा कारभार पाहिलाय

Jagdish Patil

हरिभाऊ बागडे

विधानसभेचे माजी सभापती भाजप नेते आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.

Haribhau Bagade | Sarkarnama

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी (27 जुलै) देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांची अदलाबदली केली.

Draupadi Murmu | Sarkarnama

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले हरिभाऊ ऊर्फ नाना बागडे यांना थेट राज्यपालपदी संधी दिली आहे.

Haribhau Bagade | Sarkarnama

वसंतदादा पाटील

राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त झालेले पहिले मराठी नेते हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे आहेत.

Vasantdada Patil | Sarkarnama

प्रतिभाताई पाटील

वसंतदादा यांच्यानंतर प्रतिभाताई पाटील यांनीही राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.

Pratibhatai Patil | Sarkarnama

प्रभा राव

प्रतिभाताईंनंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव या 25 जानेवारी 2010 ते 25 एप्रिल 2010 दरम्यान राज्यपाल झाल्या.

Prabha Rao | Sarkarnama

शिवराज पाटील चाकूरकर

शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडेही राजस्थानच्या राज्यपालपदाचा कार्यभार होता.

Shivraj Patil Chakurkar | Sarkarnama

राम नाईक

भाजपचे नेते राम नाईक हे देखील राजस्थानचे राज्यपाल होते. मात्र, त्यांच्याकडे हा पदभार केवळ 26 दिवसांसाठी होता.

Ram Naik | Sarkarnama

NEXT : वडील 18 वर्षे मुख्यमंत्री, मुलगा राजकारणापासून कोसो दूर! का होतेय पिता-पुत्राची चर्चा?

Nishant Kumar | Sarkarnama
क्लिक करा