Poor MP In Maharashtra : राज्यातील सर्वात कमी संपत्ती असलेले 'हे' आहेत खासदार

Sunil Balasaheb Dhumal

पूनम महाजन

उत्तर मध्य मुंबईतून खासदार असलेल्या पूनम महाजन यांची मालमत्ता दोन कोटी २२ लाख रुपये आहे.

Punam Mahajan | Sarkarnama

श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव असलेले खासदार श्रीकांत शिंदेंची मालमत्ता एक कोटी ९६ लाख रुपयांची आहे.

Shrikant Shinde | Sarkarnama

राहुल शेवाळे

दक्षिण मध्य मुंबईचे खासदार असलेल्या राहुल शेवाळे यांच्याकडे एक कोटी ८८ लाखांची संपत्ती आहे.

Rahul Shewale | Sarkarnama

उन्मेष पाटील

जळगावचे खासदार असलेले उन्मेष पाटील यांची एक कोटी २३ लाखांची मालमत्ता आहे.

Unmesh Patil | Sarkarnama

जी माधवी आरकू

आंध्र प्रदेश राज्यातील खासदार असलेल्या आरकू यांची देशभरातील खासदारांमध्ये सर्वात कमी म्हणजे एक लाख ४१ हजार रुपये एवढीच संपत्ती आहे.

G Madhavi Araku | Sarkarnama

चंद्रानी मुर्मू केंझर

उडीसातील केंझर यांची संपत्ती तीन लाख ४० हजार आहे.

R

Chandrani Kenzar | Sarkarnama

NEXT : धैर्यशील मोहिते पाटील माढ्यात महायुतीचा खेळ बिघडवणार!