Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी 2100 किलो वजनाची अष्टधातूची घंटा भेट

Avinash Chandane

इटाह जिल्ह्यातील जलेसर

यूपीमधील इटाह जिल्ह्यात जलेसर गावात ही घंटा तयार केली.

Bell in Ayodhya Ram Mandir from Jalesar | Sarkarnama

जलेसर गावाची ओळख

जलेसर गाव पितळ आणि अन्य धातूंपासून घंटा आणि घुंगरू बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Jalesar Bell in Ayodhya Ram Mandir | Sarkarnama

अबब... केवढी ही घंटा

ही घंटा 6 फूट उंच आणि 5 फूट रुंद आहे.

Hight and width of Bell in Ayodhya Ram Mandir | Sarkarnama

आणखी 7 घंटा भेट

51 किलोच्या आणखी 7 घंटा मंदिरास भेट देण्यात आल्या आहेत.

7 Bells in Ayodhya Ram Mandir | Sarkarnama

40 महिन्यांची मेहनत

70 कामगारांनी 40 महिन्यांत घंटा बनवली. यासाठी 25 लाख रुपये खर्च आला.

Bell in Ayodhya Ram Mandir | Sarkarnama

मित्तल बंधूंची भेट

जलेसरचे आदित्य मित्तल, प्रशांत मित्तल यांच्या सावित्री ट्रेडर्स ने या भव्य घंटेची निर्मिती केली

Mittal gifted bell to Ayodhya Ram Mandir | Sarkarnama

Simla Prasad : सुंदर आणि डॅशिंग; कोचिंगशिवाय बनल्या 'आयपीएस' अधिकारी

Simla Prasad | Sarkarnama
येथे क्लिक करा