IAS Simala Prasad: बॉलिवूडमधील 'ही' अभिनेत्री आहे IPS... पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

सिमला प्रसाद

सध्या मध्य प्रदेशमध्ये तैनात असलेल्या सिमला प्रसाद या 2010 बॅचच्या IPS अधिकारी आहेत.

IAS Simala Prasad | Sarkarnama

मुळच्या भोपाळच्या

भोपाळच्या सिमला यांनी सेंट जोसेफ को-एड स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले.

IAS Simala Prasad | Sarkarnama

पदव्युत्तर पदवी प्राप्त

बी.कॉम मधून त्यांनी ग्रॅज्युएशनचे केले. त्यानंतर भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

IAS Simala Prasad | Sarkarnama

MPSC परीक्षा उत्तीर्ण

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताच सिमला यांनी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची MPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Simala Prasad | Sarkarnama

DSP असताना UPSC चा अभ्यास

परीक्षा उत्तीर्ण करुन त्या DSP पदावर रुजू झाल्या आणि यूपीएससीचा अभ्यास करण्यास सुरूवात केली.

IAS Simala Prasad | Sarkarnama

UPSC तही यश

स्वयंअध्ययनाने त्यांनी त्यातही यश संपादन केले, आणि IPS अधिकारी पद मिळवले.

IAS Simala Prasad | Sarkarnama

बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम

अधिकारी होण्याआधी त्यांनी अलीफ आणि नक्श सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते.

IAS Simala Prasad | Sarkarnama

कलेची आवड

सिमला यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड आहे.

IAS Simala Prasad | Sarkarnama

सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग

शाळा अन् कॉलेजच्या दिवसांत अनेक नाटके आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांनी भरपूर सहभाग घेतला आहे.

IAS Simala Prasad | Sarkarnama

Next : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलेली 17 वर्षांची सूर्यगायत्री कोण?

येथे क्लिक करा