Budget 2024 For Women: बजेटमध्ये महिलांसाठी 'या' आहेत मोठ्या घोषणा!

सरकारनामा ब्यूरो

अर्थसंकल्प 2024

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे.

Budget 2024 For Women | Sarkarnama

सर्वोच्च प्राधान्य

सरकारने तरुण, महिला, गरीब तसेच शेतकरी या चार प्रमुख गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

Budget 2024 For Women | Sarkarnama

महिला सक्षमीकरण

अर्थमंत्री सीतारमण यांनी गेल्या 10 वर्षांत देशात महिलांचे सक्षमीकरणबाबत माहिती दिली.

Budget 2024 For Women | Sarkarnama

'विकसित भारत'

'विकसित भारत' बनण्यासाठी देशाच्या महिलांची क्षमता वाढणे आणि त्यांना सशक्त करणे गरजेचे आहे.

Budget 2024 For Women | Sarkarnama

लखपती दीदी योजना

ही योजना महिलांसाठी सर्वोत्तम कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन पैसे कमवण्यास सक्षम करते.

Budget 2024 For Women | Sarkarnama

SHG कर्ज

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी SHG (Self Help Group) कर्जात 3 कोटींपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Budget 2024 For Women | Sarkarnama

स्वयं-सहायता गट

ग्रामीण भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी स्वयं-सहायता गट महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

Budget 2024 For Women | Sarkarnama

आर्थिकदृष्ट्या मजबूत

या गटांनी जवळपास एक कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र केले आहे.

Budget 2024 For Women | Sarkarnama

लसीकरणास प्रोत्साहन

नऊ ते चौदा वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसीकरणास प्रोत्साहन दिले जाईल.

Budget 2024 For Women | Sarkarnama

Next : 'सीएम' पदावरील व्यक्तीच्या अटकेसाठी 'हे' असतात नियम!