CM Arrest Rules: 'सीएम' पदावरील व्यक्तीच्या अटकेसाठी 'हे' असतात नियम!

सरकारनामा ब्यूरो

कायदेशीर प्रक्रिया

कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी एक विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया आहे.

CM Arrest Rules | Sarkarnama

दिवाणी प्रक्रिया संहिता

दिवाणी प्रक्रिया संहितेअंतर्गत विशेष तरतुदी करण्यात आल्या असून त्यांना अटक करण्याचे वेगळे नियम आहेत.

CM Arrest Rules | Sarkarnama

कलम 135

या अंतर्गत मुख्यमंत्री किंवा विधानपरिषद सदस्याला अटकेपासून मुक्तता देण्यात आली आहे.

CM Arrest Rules | Sarkarnama

दिवाणी प्रकरण

हा सूट केवळ नागरी प्रकरणांमध्येच लागू होते.

CM Arrest Rules | Sarkarnama

फौजदारी खटला

कोणत्याही प्रकारचा फौजदारी खटला असेल तर ही सूट दिली जाणार नाही, या प्रकरणी त्यांना अटक होऊ शकते.

CM Arrest Rules | Sarkarnama

अधिवेशनावेळीचे नियम

अधिवेशनावेळी मुख्यमंत्री किंवा विधानसभा सदस्याला 40 दिवस आधी आणि संपल्यानंतर 40 दिवस अटक करता येत नाही.

CM Arrest Rules | Sarkarnama

सभागृहातून अटक

अध्यक्षांच्या मंजुरीशिवाय मुख्यमंत्र्यांना सभागृहातून अटक करता येत नाही.

CM Arrest Rules | Sarkarnama

विधानसभेची मंजुरी

विधानसभेच्या मंजुरीनंतरच त्या सदस्याला अटक करता येते.

CM Arrest Rules | Sarkarnama

कलम 61

कलम 61 नुसार भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनाही त्या पदावर असताना अटक करता येत नाही.

CM Arrest Rules | Sarkarnama

Next : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

येथे क्लिक करा