ममतांचे विश्वासू सहकारी ते भाजपचा CM पदाचा चेहरा, बंगालमध्ये TMC चा सुपडासाफ करणाऱ्या सुवेंदू अधिकारींची हिस्ट्री...

Jagdish Patil

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये अटीतटीची लढत झाली.

Bengal Election Results 2026 | sarkarnama

भाजप

मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलांनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे.

Bengal Election Results 2026 | BJP Win | Sarkarnama

सुवेंदू अधिकारी

तर भाजपकडून सुवेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Suvendu Adhikari | Sarkarnama

प्रवास

याच पार्श्वभूमीवर अधिकारी यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे ते जाणून घेऊ या.

Suvendu Adhikari | Sarkarnama

बालेकिल्ला

नंदीग्रामचे आमदार असलेल्या अधिकारींचं पूर्व मेदिनीपूरला TMC बालेकिल्ला बनवण्यात मोठं योगदान आहे.

Suvendu Adhikari | Sarkarnama

काँग्रेस

अधिकारी यांचं कुटुंब मुळचं काँग्रेसी होतं. परंतु, ममता बॅनर्जींनी 1998 मध्ये TMC ची स्थापना केल्यानंतर ते या पक्षात सामिल झाले.

Suvendu Adhikari | Sarkarnama

तृणमूल

सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आणि 2006 मध्ये ते कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले.

TMC | Sarkarnama

वडील

सुवेंदू यांचे वडील शिशिर अधिकारींनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते.

Suvendu Adhikari

ममता बॅनर्जी

बंगालमध्ये 2011 साली ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्यानंतर TMC सुवेंदू यांना संसदेत (2009 आणि 2014 ) पाठवले.

mamata banerjee

घोटाळा

मात्र, याच काळात शारदा चिट फंड घोटाळा आणि नारदा स्टिंग ऑपरेशनमध्ये नाव आल्याने ते वादात सापडले.

Suvendu Adhikari

प्रतिस्पर्धी

तर एकेकाळी ममतांचे विश्वासू सहकारी असलेले अधिकारी 2020 च्या अखेरीस त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले.

mamata banerjee

शक्तिशाली

TMC सोडण्यापूर्वी ते पक्षात शक्तिशाली नेते होते. मात्र,अभिषेक बॅनर्जी यांची पक्षात वाढलेली ताकद अधिकारी यांना रुचली नाही.

mamata banerjee | Sarkarnama

भाजप

नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी मंत्रीपदांचा राजीनामा दिला आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये गेले.

Suvendu Adhikari | Sarkarnama

NEXT : K C Venugopal : केरळच्या मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेले के सी वेणूगोपाल कोण?

K C Venugopal | sarkarnama
क्लिक करा