K C Venugopal : केरळच्या मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेले के सी वेणूगोपाल कोण?

Roshan More

केरळमध्ये सत्ता

केरळमध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी केसी वेणूगोपील, रमेश चन्नीथला, सतीशन यांची नावे चर्चेत आहेत.

K C Venugopal | sarkarnama

वेणुगोपाल

के.सी.वेणुगोपाल यांचे नाव मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. ते काँग्रेसचे संघटक सरचिटणीस आहेत.

K C Venugopal | sarkarnama

पराभव

वेणुगोपाल यांनी वयाच्या 28 व्या वर्षी पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली. मात्र, त्यांचा पराभव झाला.

K C Venugopal | sarkarnama

आमदार

ते 1996 मध्ये पहिल्यांदा केरळमध्ये आमदार म्हणून विजयी झाले.

K C Venugopal | sarkarnama

मंत्रिपद

केरळच्या सरकारमध्ये वेणुगोपाल मंत्री होते. 2009 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून विजयी झाले

राहुल गाधींचे विश्वासू

राहुल गांधींच्या निकटवर्तीय म्हणून ते ओळकले जातात. म्हणून पक्षामध्ये संघटनेतील सर्वात मोठे पद असलेले सरचिटणीस पद त्यांच्याकडे आहे.

K C Venugopal | sarkarnama

राज्यसभेचे सदस्य

राज्यसभा सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.

K C Venugopal | sarkarnama

खासदार

2024 ची लोकसभा निवडणूक ते केरळमधून विजयी झाले आहेत.

K. C. Venugopal | Sarkarnama

halapathy Vijay : पहिल्याच निवडणुकीत ‘थलपती विजय’चा करिष्मा, ‘या’ प्रभावी घोषणांनी फिरवलं राजकारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा