पद्यभूषण मिळताच भगतसिंह कोश्यारी अयोध्येत, पाहा कुणाला पुरस्कार समर्पित केला..?

Ganesh Sonawane

पद्मभूषण पुरस्कार

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Bhagat Singh Koshyari Ayodhya Visit | Sarkarnama

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पित करतो, असे भगतसिंह कोश्यारी यांनी नमूद केले.

Bhagat Singh Koshyari Ayodhya Visit

अयोध्या

पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच भगतसिंह कोश्यारी यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले.

Bhagat Singh Koshyari Ayodhya Visit

शेअर

भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे मंदिरातील दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Bhagat Singh Koshyari Ayodhya Visit

मोदींचे आभार

पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबाबत भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले.

Bhagat Singh Koshyari Ayodhya Visit

काय म्हणाले?

कोश्यारी म्हणाले, अयोध्येत नवे राम मंदिर बनण्याच्या आधी अनेकदा येथे आलो होतो. परंतु, नवीन भव्य राम मंदिर बांधल्यानंतर इथे येण्याचा योग जुळून आलेला नव्हता.

Bhagat Singh Koshyari Ayodhya Visit | Sarkarnama

हिंदूंचे परम स्थान

एका कार्यक्रमानिमित्त या भागात आलो होतो. त्यामुळे राम मंदिरात येऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामांची ही लीला आहे. संपूर्ण जगभरातील हिंदूंचे हे परम स्थान आहे.

Bhagat Singh Koshyari Ayodhya Visit | Sarkarnama

आरती घेताना

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत श्रीराम कायम आपल्यासोबत असतात, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.

Bhagat Singh Koshyari Ayodhya Visit | Sarkarnama

Next : प्रियांका गांधी दररोज निळी हळद का खातात? मोदींना सांगितले कारण

Why Does Priyanka Gandhi Eat Blue Turmeric Daily? | AI
येथे क्लिक करा