Mangesh Mahale
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी आपण दररोज निळी हळद का खातो, याचे कारण स्पष्ट केले.
गडद निळ्या किंवा जांभळसर रंगाची ही दुर्मीळ हळद तिच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे ओळखली जाते.
निळी हळद किंवा काळी हळद किंवा कुरकुमा कॅसिया असेही म्हणतात, ती पिवळ्या हळदीपेक्षा वेगळी आणि दुर्मिळ आहे.
केरळमधील वायनाड, ईशान्य भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागात निळ्या हळचे उत्पादन केले जाते.
निळी हळद ही एक दुर्मिळ प्रजाती आहे आणि मर्यादित ठिकाणीच वाढते, म्हणून त्याची किंमत जास्त आहे.
निळी हळद फुफ्फुसे आणि घसा मजबूत करते आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते.
घसा खवखवणे, खोकला आणि ऍलर्जीपासून आराम देण्यासाठी ती उपयुक्त मानले जाते.
अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराला रोगांपासून वाचवतात.