Mayur Ratnaparkhe
भजनलाल शर्मांची निवड करत छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच भाजपने धक्कातंत्र कायम ठेवले.
भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समजातून येतात, मुख्यमंत्री पदी निवड करत भाजपने ब्राह्मण समाजाला पुढे केले आहे.
भजनलाल शर्मा यांनी पहिल्यांदाच आमदरकी लढवली होती आणि आता थेट मुख्यमंत्री झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८०८१ मतांनी पराभव केला.
भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार आणि भाजपचे सरचिटणीस आहेत.
भजनलाल शर्मा यांनी अनेक वर्षे भाजपचे संघटनात्मक कार्य केले आहे.
NEXT : '8 कोटींच्या' वक्तव्यामुळे अडचणीत आले होते गोपीनाथ मुंडे; काय आहे किस्सा?