Rashmi Mane
सरकारच्या कामगार, शेतकरी आणि देशविरोधी धोरणांच्या निषेधार्थ केंद्रीय कामगार संघटनांनी 9 जुलैला संप पुकारला आहे.
देशभरात 25 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी 9 जुलै संपात सहभागी होणार आहेत.
कामगार संघटनांचा आरोप असा आहे, की सरकार मजूरविरोधी धोरण राबवत आहे.
श्रम कायद्यांमध्ये बदल, महागाई आणि नोकऱ्यांचा अभाव ही संपामागची प्रमुख कारणं आहेत.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, हिंद मजदूर सभा, संयुक्त किसान मोर्चा, कृषी कामगार संघटना तसेच 10 केंद्रीय कामगार संघटनांचा पाठिंबा या संपाला मिळाला आहे.
बँकिंग सेवा
कोळसा खाणी
महामार्ग व बांधकाम क्षेत्र
राज्य परिवहन
पोस्ट आणि इतर शासकीय सेवा
या संपात सुमारे 25 कोटी कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. सार्वजनिक उपक्रम, खनिज, कंपन्यांमध्येही काम ठप्प होणार.
बँकिंग व्यवहार
सार्वजनिक वाहतूक
पोस्टल सेवा
औद्योगिक उत्पादन
या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.