IAS responsibilities : IAS अधिकाऱ्यांचं नेमकं काय काम असतं? जाणून घ्या त्यांच्या जबाबदाऱ्या!

Rashmi Mane

IAS अधिकाऱ्यांचा जबाबदाऱ्या

IAS म्हणजे 'Indian Administrative Service'. भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि जबाबदारीचं सरकारी पद. हे अधिकारी देशाच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

IAS responsibilities | Sarkarnama

काय असतात जबाबदाऱ्या?

प्रशासकीय कामकाज
महसूल व कर व्यवस्थापन
धोरणांची अंमलबजावणी
कायदा व सुव्यवस्थेचा देखरेख

IAS responsibilities | Sarkarnama

धोरणनिर्मितीत भूमिका

IAS अधिकारी मंत्री आणि इतर विभागांशी समन्वय साधतात. धोरण तयार करणे, अंमलात आणणे आणि त्यावर देखरेख करणे ही मुख्य जबाबदारी IAS अधिकाऱ्याची असते.

IAS responsibilities | Sarkarnama

विविध विभागांमध्ये काम

IAS अधिकारी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महसूल अशा विविध विभागांमध्ये काम करतात.

IAS responsibilities | sarkarnama

आपत्ती व्यवस्थापनात पुढाकार

भूकंप, पूर, साथीचे आजार अशा आपत्तीच्या काळात IAS अधिकारी स्थानिक प्रशासनाचं नेतृत्व करतात आणि मदत कार्य हाताळतात.

IAS responsibilities | Sarkarnama

लोकसेवेची प्रेरणा

IAS अधिकारी म्हणजे केवळ पद नाही तर ती लोकसेवेची संधी असते. समाजातील परिवर्तन घडवणारे ते खरे change-makers ठरतात.

IAS responsibilities | Sarkarnama

बदल घडवणारे नेतृत्व

IAS अधिकारी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतात. ज्यामुळे लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम होतो.

IAS responsibilities | Sarkarnama

Census Alert : देशात प्रथमच 'डिजिटल जनगणना'; केंद्र सरकारने केली विशेष तयारी, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया 

येथे क्लिक करा