Bharat Ratna : भारतरत्न किताबाचे पंतप्रधान मानकरी

Avinash Chandane

जवाहरलाल नेहरू

15 जुलै 1955. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी स्वत:हून नेहरूंना भारतरत्न जाहीर केला.

Jawaharlal Nehru | Sarkarnama

लाल बहादूर शास्त्री

1966. पहिल्यांदा मरणोत्तर भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जाहीर झाला.

Lal Bahadur Shastri | Sarkarnama

इंदिरा गांधी

1971. बांगलादेश युद्धातील महत्त्वपूर्ण कामगिरीचा गौरव.

Indira Gandhi | Sarkarnama

राजीव गांधी

1991. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या नावाची घोषणा.

Rajiv Gandhi | Sarkarnama

मोरारजी देसाई

1991. पुढे 1995 मध्ये मोरारजी देसाईंचं निधन झालं.

Morarji Desai | Sarkarnama

अटलबिहारी वाजपेयी

2015. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते वाजपेयींचा सन्मान.

Atal Bihari Vajpeyee | Sarkarnama

गुलजारीलाल नंदा

नेहरूंच्या निधनानंतर ते 13 दिवस हंगामी पंतप्रधान होते. 1997 मध्ये भारतरत्न प्रदान

Gulzarilal Nanda | Sarkarnama

पी. व्ही. नरसिंह राव

1991 ते 1996 कालावधीत पंतप्रधान. 9 फेब्रुवारी 2024 रोजी भारतरत्नची घोषणा

PV Narsimha Rao | Sarkarnama

चरण सिंह

28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या कालावधीत पंतप्रधान. 9 फेब्रुवारी 2024 रोजी भारतरत्नची घोषणा.

R

Sarkarnama | Sarkarnama

NEXT : भारतातील आर्थिक उदारीकरणाचे जनक' पी. व्ही. नरसिंह राव...

PV Narasimha Rao | Sarkarnama
येथे क्लिक करा