नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले..नाशिकमधून शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. .तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना संधी मिळाली आहे..अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शहरातील भालेकर शाळेपासून कार्यकर्त्यांची रॅली काढली.या रॅलीत भाजपाचे नेते गिरीश महाजन हे देखील सहभागी झाले होते..राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही सहभाग नोंदवल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला..रॅली दरम्यान पारंपारिक खेळांचे प्रात्याक्षिकही केले गेले..साहसी खेळांच्या प्रात्याक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते..लोकगीतांवर पारंपारिक नृत्य करत कलावंतांनी आपली कला सादर केली..NEXT : अहो आर्श्चयम्...शिवसेना माजी खासदारांच्या नावाने वाहन नाही .येथे पाहा