Bhartruhari Mahtab : सलग सात वेळा जिंकली लोकसभा निवडणूक, लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब कोण?

Roshan More

हंगामी अध्यक्ष

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून करण्यात आली आहे.

Bhartruhari Mahtab | sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

भर्तृहरी महताब हे बिजू जनता दलाकडून तब्बल सहा वेळा लोकसभेवर विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Bhartruhari Mahtab | sarkarnama

सलग सातव्यांदा विजय

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भर्तृहरी महताब सलग सातव्यांदा लोकसभेवर विजयी झाले.

Bhartruhari Mahtab | sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे पुत्र

भर्तृहरी महताब हे ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांचे पूत्र आहेत.

Bhartruhari Mahtab | sarkarnama

काँग्रेसचा विरोध

भर्तृहरी महताब यांना हंगामी अध्यक्ष करण्यास काँग्रेसचा विरोध आहे.आठ वेळा विजयी झालेले काँग्रेसचे खासदार कोडिकुन्निल सुरेश यांना हंगामी अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Bhartruhari Mahtab | sarkarnama

हंगामी अध्यक्षाचे काम

लोकसभेचा हंगामी अध्यक्ष हा नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांना शपथ देतो.

Bhartruhari Mahtab | sarkarnama

पदावरून दूर होणार

हंगामी अध्यक्ष लोकसभा सभागृहात नवीन अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर पदावरून दूर होतात. हंगामी अध्यक्षाची नियुक्तीच नवीन अध्यक्षांच्या नियुक्ती आणि सदस्यांच्या शपथविधीसाठी केलेली असते.

Bhartruhari Mahtab | sarkarnama

NEXT : शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टींनी पुन्हा फुंकले रणशिंंग!

raju shetti | sarkarnama