Raju Shetti : शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टींनी पुन्हा फुंकले रणशिंंग!

Vijaykumar Dudhale

कर्जमाफी

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून वीजबिल माफी करावी

Raju Shetti | Sarkarnama

दुधाला लिटरला सात रुपये अनुदान

गाईच्या दुधाला लिटरला सात रुपये अनुदान द्यावे

Raju Shetti | Sarkarnama

कांदा निर्यात

कांदा निर्यातीवर शून्य टक्के कर असावा. पामतेल आणि सोयाबिन पेंडीच्या आयातीवर 40 टक्के कर लावावा

Raju Shetti | Sarkarnama

उसाची एफआरपी

उसाची एफआरपी एकरकमी मिळावी, ती तुकड्यात देऊ नये

Raju Shetti | Sarkarnama

बिनव्याजी कर्ज

शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जाला राज्य सरकारने हमी द्यावी आणि त्यांना बिनव्याजी कर्ज द्यावे

Raju Shetti | Sarkarnama

पीकविमा

पिकविम्याचे पैसे तातडीने शेतकऱ्यांना मिळावेत

Raju Shetti | Sarkarnama

चौपट मोबदला

भूमीअधिग्रहण कायद्यात बदल करुन पूर्वीप्रमाणे चौपट मोबदला द्यावा

Raju Shetti | Sarkarnama

उसाचे वजनकाटे

उसाचे वजनकाटे ऑनलाईन करुन संगणक प्रणालीला जोडावे

Raju Shetti | Sarkarnama

'बहनजीं'चे उत्तराधिकारी आकाश आनंद कोण आहेत?

Akash Anand | Sarkarnama