UPSC Success Story : आई-वडिलांच्या सालगडी अन् शेतात मोल रोजमजुरीला मुलाचा ब्रेक; अपयशाने न खचता भोकरदनच्या भिकनने गाठले यशाचे शिखर

Aslam Shanedivan

भिकन रोजेकर

जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर कोणतीही परिस्थिती, कोणताही अडथळा पार करता येतो हे भिकन जगन रोजेकर यांनी दाखवून दिले

Bhikan Rojekar upsc inspiring journey | Sarkarnama

812 रँक

अत्यंत साध्या आणि गरीब कुटुंबातून आलेल्या भिकन यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत मोठे यश मिळवले असून 812 रँक मिळवली

Bhikan Rojekar upsc inspiring journey | Sarkarnama

पाचव्यांदा परिक्षा

विशेष म्हणजे भिकन हे चार वेळा UPSC च्या परीक्षेत अपयशी झाले होते. तरिही न खचता त्यांनी पाचव्यांदा परिक्षा देत हे यश मिळवले.

Bhikan Rojekar upsc inspiring journey | Sarkarnama

सालगडी

भिकन यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले असून त्यांचे आई-वडिलांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सालगडी म्हणून काम करावं लागलं आहे

Bhikan Rojekar upsc inspiring journey | Sarkarnama

शेती केली

ते चाळीसगाव तालुक्यातील वाडा गावात सालगडी म्हणून काम करत तर आईने ही शेतात मोल रोजमजुरी केली.

Bhikan Rojekar upsc inspiring journey | Sarkarnama

शिक्षण

भिकन यांचे जळगाव सपकाळ येथे माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे पदवी शिक्षण पूर्ण केलं.

Bhikan Rojekar upsc inspiring journey | Sarkarnama

गावात जल्लोष

UPSC च्या निकालानंतर गावकऱ्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला तर जंगी मिरवणूकीची तयारी देखील केली

Bhikan Rojekar upsc inspiring journey | Sarkarnama

भारतीय सैन्य

दरम्यान भिकन यांचा लहान भाऊ विकास रोजेकर हे देखील काही दिवसांपूर्वीच देश सेवेसाठी भारतीय सैन्यात भरती झाले आहेत.

Bhikan Rojekar upsc inspiring journey | Sarkarnama

Sharad Pawar Political Career : पवारांची ‘गोल्डन पॉलिटिकल जर्नी’! कारकीर्द आता 'साठी'कडे, 50 वर्षे लोकप्रतिनिधीत्व करणारे दिग्गज नेते एका क्लिकवर...

आणखी पाहा