Indian Weapons : भारतीय लष्कराचं ‘भीष्म’ बनलं ‘अभेद्य’! जाणून घ्या याच्या अफाट क्षमता

Rashmi Mane

'ऑपरेशन सिंदुर'

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात करत 'ऑपरेशन सिंदुर' पार पाडले.

T 90 main bhism battle tank indian army | Sarkarnama

भारत-पाकिस्तान तणाव

भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. या त्यांच्या नापाक कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले भारतीय संरक्षण यंत्रणेने हवेतच उद्ध्वस्त केले. 

T 90 main bhism battle tank indian army | Sarkarnama

सुरक्षा वाढवली

या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने आपल्या टँक आणि इतर सैन्य उपकरणांवर एंटी-ड्रोन संरक्षण प्रणालींचा समावेश करून सुरक्षा वाढवली आहे. T-90 भीष्म टँकवरील कोप केज याचेच उदाहरण आहे, ज्यामुळे टँक ड्रोन हल्ल्यांपासून अधिक सुरक्षित झाला आहे.

T 90 main bhism battle tank indian army | Sarkarnama

T-90 भीष्म टँकचे वैशिष्ट्ये

टॉप अटॅक प्रोटेक्शन केज (TAPC) हा केज टँकच्या वरच्या भागावर बसवला जातो, ज्यामुळे आत्मघाती ड्रोन, अँटी-टँक क्षेपणास्त्रे, ग्रेनेड आणि हेलिकॉप्टरच्या गोळ्यांपासून संरक्षण मिळते.

T 90 main bhism battle tank indian army | Sarkarnama

कोप केजची रचना

या केजमध्ये मेटल ग्रिड आणि वेव्ही मेटल कव्हरिंग असते, जे टँकच्या टॉवरला विविध हवाई हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवते. साइड्सवर मेश लावून साइड-टॉवर हल्ल्यांपासूनही संरक्षण मिळते.

T 90 main bhism battle tank indian army | Sarkarnama

ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण

हा केज विशेषतः लहान ड्रोन आणि क्वाडकॉप्टर्सच्या हल्ल्यांपासून संरक्षण देतो, जे ग्रेनेड किंवा स्फोटके टाकू शकतात. अशा प्रकारचे केज रशिया-युक्रेन युद्धात रशियन टँकांवर आणि इस्रायली टँकांवरही पाहायला मिळाले आहेत.

T 90 main bhism battle tank indian army | Sarkarnama

भारतीय लष्कराची सुधारणा

भारतीय लष्कराने पूर्वीच्या "जुगाड" केजच्या तुलनेत अधिक मजबूत आणि चांगल्या डिझाइनचा कोप केज वापरण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे टँकची युद्धक्षमता आणि टिकाव वाढतो.

T 90 main bhism battle tank indian army | Sarkarnama

T-90 भीष्म टँकची तांत्रिक वैशिष्ट्ये

  1. गन: 125 मिमी स्मूथबोर गन

  2. गती: 60 किमी/तास

  3. ऑपरेशनल रेंज: 550 किमी

  4. गोळ्यांची क्षमता: 43 गोळे स्टोअर करता येतात

  5. क्रू: 3 सदस्य

T 90 main bhism battle tank indian army | Sarkarnama

Next : पाकिस्तानची नवी कारस्थानं 'Dance of the Hillary', फाईलवर क्लिक केला तर होईल मोठा घात; नेमका काय आहे हा व्हायरस ?

येथे क्लिक करा