Akshra Singh News : राजकारणाच्या रंगमंचावर घुमणार 'या' अभिनेत्रीचा आवाज !

सरकारनामा ब्यूरो

अक्षरा सिंह

अभिनेत्री अक्षरा सिंह या प्रसिद्ध आणि लोकप्रिय भोजपुरी नायिका आणि गायिका आहेत.

Akshra Singh | Sarkarnama

लोकसभा निवडणुकीत एन्ट्री

यंदाच्या वर्षी बिहार लोकसभा निवडणुकीत अक्षरा सिंह उतरणार आहेत.

Akshra Singh | Sarkarnama

पटनाच्या रहिवासी

अक्षरा या मूळच्या बिहारमधील पटना शहरातील रहिवासी आहेत.

Akshra Singh | Sarkarnama

आई-वडील अभिनेते

आई आणि वडील दोघेही अभिनेते असल्यामुळे अक्षरा यांना कुटुंबातूनच अभिनय क्षेत्राचा वारसा मिळाला आहे.

Akshra Singh | Sarkarnama

2010मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण

अक्षरा यांनी 2010मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली.

Akshra Singh | Sarkarnama

'सत्यमेव जयते' चित्रपट

अक्षरा यांचा 'सत्यमेव जयते' हा पहिला सुपरहिट चित्रपट आहे.

Akshra Singh | Sarkarnama

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्री

अक्षरा या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्रींपैकी एक आहेत.

Akshra Singh | Sarkarnama

लोकप्रिय गायिका

अक्षरा या अभिनयाबरोबरच त्यांच्या गायनामुळे प्रसिद्ध आहेत.

Akshra Singh | Sarkarnama

लाखो फॅन फॉलोवर्स

अक्षरा यांंचे सोशल मीडियावर लाखो 'फॅन फॉलोवर्स' आहेत.

Akshra Singh | Sarkarnama

Next : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला 'धर्मवीर 2'चा मुहूर्त सोहळा

येथे क्लिक करा