Dharmaveer 2 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला 'धर्मवीर 2'चा मुहूर्त सोहळा

Rashmi Mane

आजपासून 'धर्मवीर 2' या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

Dharmaveer movie 2 | Sarkarnama

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' हा सिनेमा मागच्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Dharmaveer movie 2 | Sarkarnama

आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dharmaveer movie 2 | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या शुटिंगचा मुहुर्त करण्यात आला.

Dharmaveer movie 2 | Sarkarnama

मागच्यावर्षी झालेल्या सत्ता बदलानंतर सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय अशी कहाणी या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे.

Dharmaveer movie 2 | Sarkarnama

या सिनेमाच्या शुभारंभादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की,"धर्मवीर 2' या सिनेमात मी मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे".

Dharmaveer movie 2 | Sarkarnama

'धर्मवीर 2' सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे निभावणार आहेत.

Dharmaveer movie 2 | Sarkarnama

Next : राजकीय आखाड्यातील भाजपचा वजनदार पैलवान, आमदार महेश लांडगे

MLA Mahesh Landge
येथे क्लिक करा