Bhojpuri Star Pawan Singh: गायनासह अभिनयात छाप, आता निवडणुकीत नशीब आजमावणारा भोजपुरी स्टार पवन सिंह..!

Deepak Kulkarni

राजकारणात एन्ट्री...

चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर आता भोजपुरी स्टार पवन सिंह याने राजकारणात एन्ट्री घेतली आहे.

Bhojpuri Star Pawan Singh | Sarkarnama

करोडोंची संपत्ती...

गायनासह अभिनयात छापा पाडणाऱ्या या अभिनेत्याकडे मुंबईत चार फ्लॅट आणि करोडोंची संपत्ती आहे.

Bhojpuri Star Pawan Singh | Sarkarnama

चाहता वर्ग मोठा

भोजपुरी सिनेसृष्टीत पवन सिंह याने वेगळी ओळख निर्माण केली असून त्याचा चाहता वर्ग मोठा आहे.

Bhojpuri Star Pawan Singh | Sarkarnama

काराकाट मतदारसंघातून मैदानात...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तो बिहारमधील काराकाट मतदारसंघातून नशीब आजमावणार आहे.

Bhojpuri Star Pawan Singh | Sarkarnama

शालेय शिक्षण 10 वी पास...

तो केवळ 10 वी पास आहे. 2004 मध्ये तो इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

Bhojpuri Star Pawan Singh | Sarkarnama

स्थावर मालमत्ता...

या भोजपुरी स्टारकडे 5 कोटी 4 लाख 819 रुपयांची जंगम मालमत्ता तर 10 कोटी 31 लाख 38 हजार 840 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Bhojpuri Star Pawan Singh | Sarkarnama

1 कोटी रुपयांचे कर्ज

निवडणूक शपथपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे पवन सिंहकडे केवळ 60 हजार रुपये रोख आहे. त्याच्यावर एकूण 1 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

Bhojpuri Star Pawan Singh | Sarkarnama

आलिशान कारचा शौकीन

भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंह आलिशान कारचा शौकिन आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण निवडणूक लढणार नसल्याचे पवन सिंह यांनी जाहीर करून टाकले आहे.

Bhojpuri Star Pawan Singh | Sarkarnama

NEXT : राज ठाकरेंनी हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी दिली भेट; काय झाली चर्चा?