Raj Thackeray News : राज ठाकरेंनी हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी दिली भेट; काय झाली चर्चा?

Akshay Sabale

पुण्यात सभा -

पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली.

raj thackeray | sarkarnama

पाटील यांच्या निवासस्थानी -

यानंतर शनिवारी, 11 मेला राज ठाकरे यांनी माजी मंत्री, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट दिली.

raj thackeray meet Harshvardhan Patil | sarkarnama

पाटील यांच्या पत्नीनं केलं औक्षण -

यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी आणि मुलगी अंकिता पाटील यांनी औक्षण करून राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं.

raj thackeray meet Harshvardhan Patil | sarkarnama

गणेश मूर्ती भेट -

हर्षवर्धन पाटील यांनी गणेश मूर्ती राज ठाकरे यांना भेट दिली.

raj thackeray meet Harshvardhan Patil | sarkarnama

निवडणुकीवर गप्पा -

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये हर्षवर्धन पाटील म्हणाले, सध्या महाराष्ट्र आणि देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याशी गप्पा झाल्या.

raj thackeray meet Harshvardhan Patil | sarkarnama

पुण्यात बदल -

पूर्वीचे पुणे शहर आणि सध्याचे शहर यामध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत.

raj thackeray meet Harshvardhan Patil | sarkarnama

पुण्यात बदल हवेत -

येणाऱ्या काळात पुणे शहरात कशाप्रकारे बदल असायला हवेत, याबाबत त्यांनी चर्चा केली.

raj thackeray meet Harshvardhan Patil | sarkarnama

जुन्या आठवणींना उजाळा -

यावेळी राज ठाकरेंनी पूर्वीचे अनेक किस्से बोलून दाखवले, तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला, असं पाटलांनी म्हटलं.

raj thackeray meet Harshvardhan Patil | sarkarnama

NEXT : नरेंद्र दाभोलकर हत्या ते निकाल, 11 वर्षांत काय घडलं? वाचा सविस्तर...

narendra dabholkar | sarkarnama