Bhopal Gas Tragedy : महाभयंकर दुर्घटनेचा 'कचरा' 40 वर्षांनी जाळला; काय घडलं होतं भोपाळमध्ये?

Jagdish Patil

गॅस दुर्घटना

भोपाळमधील गॅस दुर्घटनेच्या भयानक आठवणी काल बुधवारी रात्री पुन्हा तब्बल 40 वर्षांनी ताज्या झाल्या.

Bhopal gas tragedy toxic waste transported | Sarkarnama

भयानक आठवणी

भोपाळमध्ये यूनियन कार्बाइड कंपनीतून विषारी वायूची गळती झाल्यानंतर 5 हजारांहून अधिक जणांचा तडफडून मृत्यू झाला होता.

Bhopal Gas Tragedy | Sarkarnama

कचऱ्याची विल्हेवाट

त्याच कंपनीतील घातक कचऱ्याची विल्हेवाट बुधवारी (ता.01) लावण्यात आली, तो कचरा घेऊन जाताना मार्गावर ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता.

Bhopal Gas Tragedy | Sarkarnama

सीलबंद कंटेनर

मध्य प्रदेश सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचललं आणि जवळपास 337 टन विषारी कचरा 12 सीलबंद कंटेनरमधून हलवण्यात आला.

Bhopal Gas Tragedy | Sarkarnama

पीथमपूर MIDC

भोपाळपासून 250 किलोमीटर अंतरावरील धार जिल्ह्यातील पीथमपूर येथील MIDC मध्ये या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.न

Bhopal gas tragedy toxic waste transported | Sarkarnama

नेमकं काय झालं होतं?

भोपाळमधील यूनियन कार्बाइड कंपनीमध्ये 2-3 डिसेंबर 1984 च्या रात्री विषारी वायूची गळती झाल्यामुळे 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Bhopal gas tragedy toxic waste transported | Sarkarnama

दुर्घटना

यामुळे हजारो लोकांना अपंगत्व आले होते. जगभरातील कंपन्यांमधील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक घटना म्हणून याकडे पाहिले जाते.

Bhopal gas tragedy toxic waste transported | Sarkarnama

हाय कोर्ट

कंपनीतील या विषारी कचऱ्याची विल्हेवाट आतापर्यंत लावली नसल्यामुळे MP हाय कोर्टाने हा कचरा 4 आठवड्यात न हलवल्यास अवमाननेची कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

Bhopal gas tragedy toxic waste transported | Sarkarnama

कचरा जाळला जाणार

त्यानुसार पीथमपूर येथील औद्योगिक कचरा प्रकल्पामध्ये हा सर्व कचरा जाळला जाणार आहे. त्यानंतर उरलेली राख पाणी किंवा मातीच्या संपर्कात येणार नाही, यासाठी ती सुरक्षितपणे झाकली जाणार आहे.

Bhopal gas tragedy toxic waste transported | Sarkarnama

NEXT : आधी बनल्या CS, मग चांगल्या पगाराची नोकरी सोडून केली UPSCची तयारी; अन् बनली IPS अधिकारी

IPS Neepa Manocha | Sarkarnama
क्लिक करा