Bhupinder Singh Hooda : माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांची पत्नी अधिक श्रीमंत; पाहा किती आहे संपत्ती?

Rashmi Mane

भूपेंदर सिंग हुडा

हरियाणाचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंदर सिंग हुडा यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Bhupinder Singh Hooda Net Worth | Sarkarnama

उमेदवारी अर्ज

भूपेंदर सिंग हुडा यांनी गढ़ी सांपला किलोई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Bhupinder Singh Hooda Net Worth | Sarkarnama

प्रतिज्ञापत्र

त्यांच्या मालमत्तेचा तपशील देणारे प्रतिज्ञापत्र त्यांंनी सादर केले, त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 26 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे..

Bhupinder Singh Hooda Net Worth | Sarkarnama

2019ची निवडणूक

तर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची मालमत्ता 15.66 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते.

Bhupinder Singh Hooda Net Worth | Sarkarnama

सोन्या-चांदीचे दागिने

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, हुडा आणि त्यांच्या पत्नीकडे 4 कोटींहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत.

Bhupinder Singh Hooda Net Worth | Sarkarnama

एकूण संपत्ती

निवडणूक आयोगात शपथपत्र दाखल करताना आपल्या संपत्तीचा खुलासाही केला असून या प्रतिज्ञापत्रानुसार हुड्डा आणि त्यांच्या पत्नीकडे 26.48 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.

Bhupinder Singh Hooda Net Worth | Sarkarnama

एकूण संपत्ती

भूपेंदर सिंग हुडांकडे 3.46 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 7.29 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांच्या नावावर आहे, तर एकूण संपत्तीच्या बाबतीत त्यांच्या पत्नी आशा हुडा या अधिक श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे 3.74 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता आहे तर 11.99 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Bhupinder Singh Hooda Net Worth | Sarkarnama

Next : हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या पायलटची पत्नी बनली लष्करी अधिकारी

येथे क्लिक करा