Bhushan Gagrani : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी

Rashmi Mane

भूषण गगराणी

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Bhushan Gagrani | Sarkarnama

लोकसभेची रणधुमाळी

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच अधिकाऱ्यांच्या बदलीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Bhushan Gagrani | Sarkarnama

आयएएस अधिकारी

भूषण गगराणी हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Bhushan Gagrani | Sarkarnama

मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत

गगराणी हे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते.

Bhushan Gagrani | Sarkarnama

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, नगरविकास विभागानं मंगळवारी विविध स्थानिक स्वराज्य संस्था 34 उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत.

Bhushan Gagrani | Sarkarnama

प्रबळ दावेदार

भूषण गगराणी हे आयुक्तपदाचे प्रबळ दावेदार होते. आता त्यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

R

Bhushan Gagrani | Sarkarnama

Next : मध्य प्रदेशच्या या आयएएसचे आगळेवेगळे किस्से नक्कीच वाचा

IAS Saloni Sidana | Sarkarnama