RBI चे नवे नियम, आता गोल्ड लोन घेणं होईल सोपं..

Ganesh Sonawane

RBI

रिझर्व्ह बँकेने (RBI) ने आपल्या सात नियमांत बदल केले आहेत.

RBI | Sarkarnama

1 ऑक्टोबरपासून

या 7 बदलांपैकी तीन बदल हे 1 ऑक्टोबरपासून लागू होतील, तर उर्वरित चार सध्या फक्त प्रस्तावित असून या बदलांवर जनतेचे मत मागवण्यात आले आहे.

RBI new rules | Sarkarnama

कर्ज घेणाऱ्यांना दिलासा

RBI च्या या नव्या नियमांमुळे सोन्याच्या तारणावर कर्ज घेणाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. कारण आरबीआयने सोने कर्ज आणि चांदीवरील कर्जांसाठीचे नियमही शिथिल केले आहेत.

RBI new rules | Sarkarnama

टियर-3 आणि टियर-4

आतापर्यंत फक्त NBFC आणि शेड्युल्ड बँकाच गोल्ड लोन देऊ शकत होत्या. पण आता लहान बँका आणि लहान सहकारी बँका (टियर-3 आणि टियर-4) देखील असे कर्ज देऊ शकतील.

RBI new rules | Sarkarnama

आपत्कालीन परिस्थितीत

हे कर्ज आपत्कालीन परिस्थितीत सोने वापरणाऱ्या कोणालाही उपलब्ध असेल.

RBI new rules | Sarkarnama

270 दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव

याशिवाय आरबीआयने ज्वेलर्ससाठी गोल्ड मेटल लोन सुविधेची मुदतही वाढवली आहे, जी सध्या 180 दिवसांची आहे पण, आता आता 270 दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्तावही ठेवला आहे.

RBI new rules | Sarkarnama

छोटे व्यावसायिक, कारागीर

आता केवळ ज्वेलर्सच नव्हे तर सोन्याचा कच्चा माल म्हणून वापर करणारे छोटे व्यावसायिक, कारागीर यांनाही बँकांकडून गोल्ड लोन मिळू शकेल.

RBI new rules | Sarkarnama

छोट्या उद्योगांना भांडवल

यामुळे MSME क्षेत्र आणि छोट्या उद्योगांना भांडवल उभारण्यात मोठी मदत मिळेल.

Gold | Sarkarnama

NEXT : चलनी नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद व शाई कुठून आणतात?

currency note paper And ink source | Sarkarnama
येथे क्लीक करा