PM JAY : प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत मोठा बदल? 10 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार

Roshan More

मोठी घोषणा

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 23 जुलै अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबद्दल मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

Pradhan mantri jan arogya yojana | sarkarmnama

विमा रक्कमेत दुप्पट

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून पाच लाखापर्यंत विमा संरक्षण लाभार्थ्यांना आहे. विमा संरक्षणाची रक्कम दुप्पट म्हणजे 10 लाख रुपये करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Pradhan mantri jan arogya yojana | sarkarnama

10 कोटी कुटुंबांना थेट लाभ

10.74 कोटी गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण मिळते आहे.

Pradhan mantri jan arogya yojana | sarkarnama

12 कोटी कुटुंबांना लाभ

विमा संरक्षण रक्कम वाढल्याने 12 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे.

Pradhan mantri jan arogya yojana | sarkarnama

ज्येष्ठही लाभार्थी

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देखील घेता येणार आहे.

Pradhan mantri jan arogya yojana | Sarkarnama

लाभार्थी वाढणार

विम्याची वाढलेली रक्कम आणि 70 वर्षावरील ज्येष्ठांचा समावेश यामुळे पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

Narendra Modi | sarkarnama

30 टक्के नागरिक विम्यापासून वंचित

भारतात आरोग्य विम्याविषयी जागृती नाही.तब्बल 30 टक्के नागरिक आरोग्य विम्यापासून वंचित आहेत.

pradhan mantri jan arogya yojana | sarkarnama

NEXT : तेलगी, समृद्धी अन्...; 'या' प्रकरणांमुळे राधेश्याम मोपलवार आलेले चर्चेत