Rashmi Mane
UPI द्वारे लवकरच सर्व प्रकारचे व्यवहार अधिक सोपे, लवचिक आणि सुरक्षित होणार!
NPCI ने UPIच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून लोनचे पैसेही UPI द्वारे ट्रान्सफर करता येणार!
गोल्ड लोन, पर्सनल लोन, FD चे पैसेही UPI द्वारे पाठवता येणार. Paytm, PhonePe, Google Pay वापरून ही सुविधा वापरता येणार.
छोटे व्यावसायिक, ग्राहक, लोन घेणारे नागरिक बँकेत जाण्याची गरज नाही, सगळं होणार ऑनलाईन!
सर्व सुविधा 31 ऑगस्ट 2025 पूर्वी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आतापर्यंत फक्त सेव्हिंग्स/ओव्हरड्राफ्ट अकाऊंट लिंक करता यायचं. आता लोन अकाउंट, क्रेडिट कार्ड, FD यांनाही लिंक करता येईल.
P2P (व्यक्ती ते व्यक्ती)
P2PM (व्यक्ती ते व्यापारी + इतर अकाउंट्स)
कॅश विड्रॉलसुद्धा सहज शक्य.
दररोज 1 लाख पर्यंत ट्रान्झॅक्शन करता येणार, 10,000 पर्यंत रोख रक्कम काढता येईल
तर 20 ट्रान्झॅक्शनची दररोज मर्यादा.