IPS Amitabh Yash: 'एन्काउंटर बादशहा' IPSची शौर्यगाथा ! पाहा खास फोटो...

सरकारनामा ब्यूरो

अमिताभ यश

IPS अधिकारी अमिताभ यश यांनी 1996 मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Amitabh Yash | Sarkarnama

भोजपुरी अधिकारी

बिहारच्या भोजपूर येथील अमिताभ यांनी त्यांचे शालेय शिक्षण पाटणा येथून पूर्ण केले.

IPS Amitabh Yash | Sarkarnama

वडील पोलिस

वडिलांची पोलिसात नोकरी असल्याने अमिताभ यांनी लहानपणापासूनच पोलिस ठाणे आणि चौक्या त्यांच्यासाठी नवीन नव्हत्या.

IPS Amitabh Yash | Sarkarnama

आयआयटीतून मास्टर्स

दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी आयआयटी कानपूरमधून रसायनशास्त्रात मास्टर्स केले.

IPS Amitabh Yash | Sarkarnama

विशेष टास्क फोर्स प्रमुख

अमिताभ हे विशेष टास्क फोर्स प्रमुख झाले. तेव्हापासून गुन्हेगारांमध्ये त्यांची अधिक दहशत निर्माण झाली.

IPS Amitabh Yash | Sarkarnama

कामाप्रती समर्पण

शौर्यामुळे चर्चेत असलेले अमिताभ हे प्रत्येक केसमध्ये चोखपणे आपली जबाबदारी पार पाडतात.

IPS Amitabh Yash | Sarkarnama

पोलिसिंगची शैली

पोलिसिंगची शैली इतरांपेक्षा वेगळी असल्याने त्यांच्या पराक्रमाचे किस्से प्रसारमाध्यमांमधून दिसून येतात.

IPS Amitabh Yash | Sarkarnama

150 हून अधिक एन्काउंटर

150 हून अधिक एन्काउंटर केलेल्या अमिताभ यांच्याशी पंगा घेणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराचा शेवट हा एकतर मृत्यू किंवा तुरुंगातच झाला आहे.

R

IPS Amitabh Yash | Sarkarnama

Next : UPSCचा नवा नियम, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान..!

येथे क्लिक करा