Roshan More
बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. एनडीए आघाडीने तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे.
एनडीएची सत्ता पुन्हा आली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तब्बल 90 जागा जिंकल्या आहेत.
भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्यातरी मतांच्या टक्केवारी तो दुसऱ्या स्थानावर आहे. तर, पहिल्या स्थानावर तेजस्वी यादव यांचा जेडीयू आहे.
जेडीयूला सर्वाधिक 22.80 टक्के मतं मिळाली आहेत.
भाजप दुसऱ्या स्थानावर असून तब्बल 20.16 टक्के मतदान झाले आहे.
आरजेडी तिसऱ्या स्थानावर असून त्यांना 19.22 टक्के मतदान झाले आहे.
काँग्रेसला 8.76 टक्के मतदान आहे.
एमआयएमचे पाच उमेदवार विजयी झाले असून त्यांना 1.88 टक्के मतदान झाले आहे.