Bihar first Chief Minister : बिहारचे पहिले मुख्यमंत्री कोण? सर्वात जास्त काळ कोण राहिले मुख्यमंत्री?

Pradeep Pendhare

बिहार निवडणूक

बिहारमधील विधानसभा 2025 निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे.

Bihar first Chief Minister | Sarklarnama

23 मुख्यमंत्री

बिहारमध्ये आतापर्यंत 23 मुख्यमंत्री होऊन गेले आहेत.

Bihar first Chief Minister | Sarkarnama

सर्वाधिक काळ CM

नितीशकुमार यांच्या नावावर सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम आहे.

Bihar first Chief Minister | Sarkarnama

पहिले मुख्यमंत्री

नितीशकुमार यांच्यावर सर्वाधिक काळ सीएमचा विक्रम असला, तरी बिहारचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, याची चर्चा आहे.

Bihar first Chief Minister | Sarkarnama

श्रीकृष्ण सिंह

श्रीकृष्ण सिंह हे बिहारचे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत.

Bihar first Chief Minister | Sarkarnama

श्री बाबू

21 ऑक्टोबर 1887 मध्ये बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात जन्मलेले श्रीकृष्ण सिंह यांना सर्वजण प्रेमाने श्री बाबू म्हणायचे.

Bihar first Chief Minister | Sarkarnama

बिहारचे पंतप्रधान

श्रीकृष्ण सिंह हे स्वातंत्र्यापूर्वी बिहारचे पंतप्रधान देखील राहिले आहेत.

Bihar first Chief Minister | Sarkarnama

काँग्रेसचं बळ

1952 मध्ये काँग्रेसला निवडणुकांमध्ये यश मिळाल्यानंतर श्रीकृष्ण सिंह बिहारचे मुख्यमंत्री झाले.

Bihar first Chief Minister | Sarkarnama

15 वर्षे सीएम

श्रीकृष्ण सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद तब्बल 15 वर्षे संभाळले होते.

Bihar first Chief Minister | Sarkarnama

NEXT : बाळासाहेबांच्या एका आदेशावर वानखेडेची पिच...

येथे क्लिक करा :