Aslam Shanedivan
एखादे ध्येय गाठण्याची इच्छा असेल आणि परिश्रम करण्याची तयारी तर यूपीएससी परीक्षेत देखील टॉप करता येतं
बिहारमधील गरिमा लोहिया असेच एक नाव असून जीने फक्त आपल्या आईचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी यूपीएससी परीक्षा दोन वेळा दिली आणि अधिकारी झाली
गरिमा लोहिया यांच्या डोक्यावरून 2014 मध्ये वडिलांचे छत्र हरवले पण त्यांनी संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा दिली आणि ती परीक्षा उत्तीर्ण
गरिमा लोहिया सध्या बिहारमध्ये आयएएस अधिकारी म्हणून तैनात असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांना नुकत्याच भेटल्या
गरिमा लोहिया बक्सर येथील रहिवासी असून त्यांनी UPSC 2022 मध्ये ऑल इंडिया रँक (AIR) टॉप केलं असून त्यांनी दुसऱ्या क्रमांक मिळवला. त्या 12 तास अभ्यास करत.
गरिमा लोहिया त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बक्सर येथे. तर दिल्ली विद्यापीठातून अकाउंटिंगमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली आहे. यानंतरच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.
कोरोनाच्या काळात त्यांनी अभ्यासा सुरूवात केली असून कोणत्याही कोचिंगशिवाय फक्त इंटरनेट आणि ऑनलाइन संसाधनांच्या माध्यमातून अभ्यास केला आहे.