Shambhavi Chaudhary : नितीश सरकारमध्ये वडील मंत्री अन् मुलगी दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात!

Rajanand More

थेट लोकसभा निवडणूक

शांभवी चौधरी यांना वयाच्या 25 व्या वर्षीय लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.

Shambhavi Chaudhary | Sarkarnama

वडील मंत्री

वडील अशोक चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री. सासरे माजी आयपीएस अधिकारी.

Shambhavi Chaudhary with Father | Sarkarnama

आजोबा काँग्रेसमध्ये

आजोबा दादा महावीर चौधरी काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. पक्षातील बडे नेते म्हणून पाहिले जात होते.

Shambhavi Chaudhary | Sarkarnama

पासवानांच्या पक्षात प्रवेश

शांभवी यांना चिराग पावसान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे तिकीट मिळाले आहे. समस्तीपूर मतदारसंघातून उमेदवारी.

Shambhavi Chaudhary | Sarkarnama

पतीमुळे तिकीट

पती शायन कुणाल अनेक दिवसांपासून चिराग यांच्या संपर्कात. काही दिवसांपूर्वीच सक्रिय झालेल्या शांभवी यांना लगेच तिकीट.

Shambhavi Chaudhary | Sarkarnama

उच्चशिक्षित

दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज आणि स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये उच्च शिक्षण. मानसशास्त्रात पीएचडी.

Shambhavi Chaudhary | Sarkarnama

शिक्षण संस्थेच्या संचालक

एका शिक्षण संस्थेच्या संचालक असून, विविध सामाजिक संस्थांमध्येही सक्रिय आहेत.

Shambhavi Chaudhary | Sarkarnama

नितीश कुमारांची भेट

तिकीट जाहीर झाल्यानंतर शांभवी यांनी कुटुंबासह नितीश कुमारांची भेट घेतली.

Shambhavi Chaudhary | Sarkarnama

चर्चांना उधाण

वडील जेडीयूचे नेते आणि मुलगी एलजेपीची लोकसभेची उमेदवार असल्याने राज्यात चर्चांना उधाण आले आहे.

R

Shambhavi Chaudhary | Sarkarnama

NEXT : देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी RBI नव्वदीत

येथे क्लिक करा