Rashmi Mane
भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मोठा वाटा असणारी 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' आज 90 वर्षांची आहे.
'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ला 90 वर्षांचा इतिहास आहे.
सर्वसामान्यांच्या खिशाची आणि देशाच्या तिजोरीची काळजी घेणारी महत्त्वाची संस्था RBI याच दिवशी सुरू झाली.
रिझर्व्ह बँकेचा इतिहास भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा जुना आहे. RBI ची स्थापना 1 एप्रिल 1934 रोजी झाली, म्हणजे अगदी 90 वर्षांपूर्वी.
रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या वेळी भारत स्वातंत्र्य झाला नव्हता.
आरबीआयची स्थापना होण्यापूर्वी भारताची चलन व्यवस्था लंडनमधून केली जात होती. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.
1925 मध्ये पहिल्यांदा भारतासाठी सेंट्रल बँक तयार करण्याची शिफारस करण्यात आली.
सर ऑस्बोर्न स्मिथ यांना RBI चे पहिले गव्हर्नर बनवण्यात आले होते.
R.