Bihar Political News : घराणेशाहीवरून तापले बिहारचे राजकारण

Sachin Waghmare

कर्पूरी ठाकूर हे कुटुंबवादाच्या विरोधात

कर्पूरी ठाकूर हे कुटुंबवादाच्या विरोधात होते. परंतु, काही जण केवळ त्यांच्या कुटुंबालाच राजकारणात आणत असल्याचा आरोप केला जात आहे.

Karpuri Thakur | Sarkarnama

मंत्री संतोष सुमन

माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे चिरंजीव संतोष सुमन यांना मंत्री केले आहे.

Santosh Suman | Sarkarnama

उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी

खासदार शकुनी चौधरी आणि माजी आमदार पार्वती देवी यांचे चिरंजीव सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री केले.

Samarat Choudhri | Sarkarnama

मंत्री सुमित सिंह

माजी मंत्री नरेंद्र सिंह यांचे चिरंजीव सुमित सिंह यांना उपमुख्यमंत्री केले.

Sumit Sinh | Sarkarnama

मंत्री विजय चौधरी

माजी आमदार जगदीश प्रसाद चौधरी यांचे चिरंजीव विजय चौधरी यांना मंत्री करण्यात आले आहे.

Vijay Choudhari | Sarkarnama

वर्तुळात दाखवले मंत्र्यांचे फोटो

सम्राट चौधरी, विजय कुमार चौधरी, संतोष सुमन आणि सुमित सिंग यांचे फोटो लाल वर्तुळात दाखवले आहेत .

Bihar minister | Sarkarnama

आरजेडीने केले नितीश कुमारांवर आरोप

घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आरजेडीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Tejswi Yadav | Sarkarnama

राबडीदेवीने केला प्रहार

माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी घराणेशाहीबाबत वक्तव्य करीत नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Rabridevi, Laluprasd yadav | Sarkarnama

भाजपमध्ये सर्वाधिक कुटुंबवाद

भाजपमध्ये सर्वाधिक कुटुंबवाद असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी केला आहे.

R

Rabridevai | Sarkarnama

Next : सहा वेळा मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या 'अम्मा'...

येथे क्लिक करा